ठाणे महानगरपालिके मध्ये एकुण 70 जागांसाठी भरती
· एकुण भरती निघालेल्या पदांची संख्या
एकुण 70 पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे.
· पदांचे नाव व पदांनुसार पद संख्या
अनुक्रमांक | पद | पदांनुसार पदसंख्या |
1 | प्राध्यापक | 07 |
2 | सहयोगी प्राध्यापक | 08 |
3 | अधिव्याख्याता | 55 |
4 | एकुण पद संख्या | 70 |
· अर्ज करण्यासाठी लागणारी शिक्षण योग्यता
अनुक्रमांक | पद | पदांनुसार आवश्यक शिक्षण |
1 | प्राध्यापक | (i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) NMC चे नियमानुसार 04 पब्लिकेशन आवश्यक (iv) MS-CIT किंवा समतुल्य (iv) 03 वर्षे अनुभव |
2 | सहयोगी प्राध्यापक | (i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) NMC चे नियमानुसार 02 पब्लिकेशन आवश्यक (iv) MS-CIT किंवा समतुल्य (v) 04 वर्षे अनुभव |
3 | अधिव्याख्याता | (i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) MS-CIT किंवा समतुल्य (iv) 01 वर्ष अनुभव |
· अर्ज करण्यासाठी दिलेली वयाची मर्यादा
कुठलिही वयासाठी मर्यादा जाहिरातीत दिलेली नाही.
· अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क (Fees)
शुल्क नाही.
· नोकरी लागण्याचे ठिकाण
ठाणे, महाराष्ट्र
· मुलाखती बद्दल माहिती
या पदासाठी कोणतीही परिक्षा घेण्यात येणार नसुन थेट मुलाखत घेण्यात येणार आहे.
· मुलाखतीचे ठिकाण
कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.