Central Bank of India यांच्याकडून 1000 पदांसाठी भरतीची घोषणा
Central Bank of India Recruitment
· एकुण भरती निघालेल्या पदांची संख्या
एकुण 1000 पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे.
· पदांचे नाव व पदांनुसार पद संख्या
अनुक्रमांक | पद | पदांनुसार पदसंख्या |
1 | मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम) | 1000 |
एकुण पद संख्या | 1000 |
· अर्ज करण्यासाठी लागणारी शिक्षण योग्यता
अनुक्रमांक | पद | पदांनुसार लागणारे शिक्षण |
1 | मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम) | 1) कोणत्याही शाखेतील पदवी. 2) CAIIB 3) ऑफिसर म्हणून -03 वर्ष |
· अर्ज करण्यासाठी दिलेली वयाची मर्यादा
31 मे 2023 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 32 वर्ष असणे आवश्यक |
SC आणि ST प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी = 05 वर्षांची सूट OBC प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी = 03 वर्षांची सूट |
· अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क (Fees)
General / OBC प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी = 850 = GST रु.
SC / ST / महिला / PWD उमेदवारांसाठी = 175 = GST रु.
· नोकरी लागण्याचे ठिकाण
संपुर्ण भारतभर
· ऑनलाइन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक
15 July 2023 पर्यंत उमेदवारांचे अर्ज स्विकारले जातील.
· ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक
परिक्षेचा कालावधी
(Online) परीक्षा = ऑगस्ट 2023 मध्ये होईल