IBPS यांच्यातर्फे 4045 पदांसाठी भरती
IBPS Recruitment
· एकुण भरती निघालेल्या पदांची संख्या
एकुण 4045 पेक्षा जास्त पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे.
· पदांचे नाव व पदांनुसार पद संख्या
अनुक्रमांक | पद | पदांनुसार पदसंख्या |
1 | लिपिक (Clerk) | 4045 पेक्षा जास्त |
एकुण पद संख्या | 4045 पेक्षा जास्त |
· अर्ज करण्यासाठी लागणारी शिक्षण योग्यता
अनुक्रमांक | पद | पदांनुसार लागणारे शिक्षण |
1 | लिपिक (Clerk) | 1) कोणत्याही शाखेतील पदवी. 2) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा. |
· अर्ज करण्यासाठी दिलेली वयाची मर्यादा
01 July 2023 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्ष असणे आवश्यक |
SC आणि ST प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी = 05 वर्षांची सूट OBC प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी = 03 वर्षांची सूट |
· अर्ज करण्यासाठी लागणारेशुल्क (Fees)
General / OBC प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी = 850 रु.
SC / ST / ExSM / PWD उमेदवारांसाठी = 175 रु.
· नोकरी लागण्याचे ठिकाण
संपुर्ण भारतभर
· ऑनलाइन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक
28 July 2023 पर्यंत उमेदवारांचे अर्ज स्विकारले जातील.
· ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक
परिक्षेचा कालावधी
1) पूर्व परीक्षा = ऑगस्ट / सप्टेंबर 2023 मध्ये होईल
2) मुख्य परीक्षा = ऑक्टोबर 2022 मध्ये होई