बृहन्मुंबई म.न.पा मध्ये 226
“कनिष्ठ लघुलेखक” पदांची भरती
(Join
WhatsApp group Join)
Mumbai Municipal Corporation
Recruitment 2023
BMC Recruitment 2023
Stenographer
Recruitment 2023
Stenographer Vaccancy
2023
· एकुण भरती निघालेल्या
पदांची संख्या
एकुण 226
पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे.
·
पदांचे नाव व पदांनुसार पद संख्या
कनिष्ठ लघुलेखक ( E C M )
·
अर्ज करण्यासाठी लागणारी शिक्षण योग्यता
1)
प्रथम
प्रयत्नात 10वी उत्तीर्ण.
2)
प्रथम
प्रयत्नात 45% गुणांसह कला/विज्ञान/वाणिज्य/विधी शाखेतील पदवी.
3)
मराठी
टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
4)
मराठी
लघूलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी लघूलेखन 80 श.प्र.मि.
5)
MS-CIT
कोर्स.
(Join
WhatsApp group Join)
·
अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क (Fees)
खुल्या प्रवर्गातील
उमेदवारांसाठी = 1000/-
मागासवर्गिय
उमेदवारांसाठी = 900/-
·
अर्ज करण्यासाठी घातलेली वयोमर्यादा
01 August 2023 रोजी उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 38
वर्ष असणे आवश्यक.
( मागासवर्गिय उमेदवारांना 05 वर्षांची सुट )
·
ऑनलाइन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक
04 September 2023 पर्यंत उमेदवारांचे अर्ज
स्विकारले जातील.
·
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक
(Join
WhatsApp group Join)
What is the work of Mumbai Municipal
Corporation
Who is the Commissioner of the BMC
Mumbai
How many members are there in Mumbai
Municipal Corporation
What is the full form of BMC (Brihanmumbai
Municipal Corporation)