भारतीय नौदलामध्ये “शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर” पदांसाठी भरती
Indian Navy Recruitment 2023 Apply Online
2023
·
एकुण भरती निघालेल्या पदांची संख्या
एकुण 35 पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे.
·
भरती निघालेल्या पदांचे नाव
शॉर्ट
सर्विस कमिशन ऑफिसर [ SSC- एक्झिक्युटिव IT ]
·
अर्ज करण्यासाठी लागणारी शिक्षण योग्यता
·
What is the qualification for SSC Navy 2023
Indian Navy SSC Officer Recruitment 2023 Qualification
60% गुणांसह M.Sc/B.E / B.Tech / M.Tech (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर
इंजिनिअरिंग / IT / सॉफ्टवेअर सिस्टम्स / सायबर सिक्युरिटी / सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन
& नेटवर्किंग / कॉम्प्युटर सिस्टम्स & नेटवर्किंग / डेटा ॲनालिटिक्स / आर्टिफिशियल
इंटेलिजन्स) किंवा MCA + BCA / BSc (कॉम्प्युटर सायन्स+IT)
·
अर्ज करण्यासाठी दिलेली वयाची मर्यादा
अर्जदाराचा जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जुलै 2004
या दरम्यान झालेला असावा.
·
अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क (Fees)
कोणत्याही उमेदवारास शुल्क नाही.
·
नोकरी लागण्याचे ठिकाण
संपुर्ण भारत.
·
ऑनलाइन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक
·
What is the last date to apply for SSC Navy 2023
20 ऑगस्ट 2023 पर्यंत उमेदवारांचे अर्ज स्विकारले जातील.
·
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक
·
When to apply for Navy exam 2023