इसरो ची चंद्रयान 3 मोहीम यशस्वी
Chandrayan Landing time
Chandrayan 3 Landing Succesfully
आत्ताच्या घडीला माहिती येत आहे की चंद्रयान 3 चंद्रावर यशस्वीरित्या उतरले असुन चंद्रयान 3 ही मोहिम यशस्वी झालेली आहे. आणि चंद्राच्या दक्षिण भागावर चंद्रयान पाठवणारा हा भारत पहिलाच देश आहे. भारतीयांसाठी ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी असुन 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान संध्याकाळी 06:04 यावेळेला चंद्रावर यशस्वीरित्या लँड झाले.
(Join WhatsApp group Join)