ठाणे म.न.पा. तर्फे नर्स पदाच्या 72 जागांसाठी भरती “थेट मुलाखत”
(Join WhatsApp
group Join)
Nursing job vacancy in thane
Recruitment 2023
Thane Municipal Corporation Nurse
Recruitment 2023
Thane Municipal Corporation Nurse
Direct Interview Recruitment 2023
· एकुण भरती
निघालेल्या पदांची संख्या
एकुण 72 पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे.
·
पदांचे नाव व पदांनुसार पद संख्या
भरती निघालेल्या पदाचे
नाव = नर्स (परिचारिका)
(Join WhatsApp
group Join)
·
अर्ज करण्यासाठी लागणारी शिक्षण योग्यता
1)
उमेदवार
12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
2)
GNM
किंवा B.Sc नर्सिंग कोर्स पुर्ण असणे आवश्यक.
(Join WhatsApp
group Join)
·
अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क (Fees)
अर्ज
करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.
·
मुलाखतीची दिनांक करण्याची दिनांक
29 August 2023 रोजी
सकाळी 11:00 AM ला मुलाखत सुरू होईल.
(Join WhatsApp
group Join)
·
मुलाखतीचे ठिकाण
कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी
समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी
पाचपाखाडी, ठाणे या ठिकाणी मुलाखत घेण्यात येईल.