जिल्हा परिषद भरती 2019 चे परिक्षा
शुल्क परत देण्याची प्रक्रिया सुरू
________________________
जिल्हा परिष्ज्ञदेच्या 2019 मध्ये भरती
प्रक्रियेत अर्ज मेलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करताना भरलेले परीक्षा शुल्क परत केले
जाणार असुन त्यासाठी उमेदवारांची आवश्यक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हापरिष्ज्ञदेने
संकेतस्थळावर लिंक खुली केली आहे. पुणे जिल्हा परिष्ज्ञदेच्या महाभरतीसाठी जवळपास
60 हजारांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा अर्ज केले आहेत. ही परीक्षाच रद्द झाल्याने
त्यांना शुल्क दिले जाणार आहे. त्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. 2019 च्या मार्च
व ऑगस्ट महिन्यातील महाभरती अंतर्गत अर्ज केले आहेत, त्यांचे परीक्ष्ज्ञा शुल्क जिल्हा
परिषदेकडे शासनाकडून जमा झाले आहे. ही रक्कम 01 कोटी 28 लाख इतकी आहे. उमेदवारांनी
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन परीक्षा शुल्क परत करण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती सादर
करावी. त्यानंतरच उमेदवारांना परीक्षा शुल्क परत करण्याची कार्यवाही केली जाईल तसेच
परीक्षा शुल्क परत करण्यासाठी उमेदवारांसोबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार
नाही, अशी माहिती जिल्हा परिष्ज्ञदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दिली.
अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे.
What is the full form of ZP Bharti
What is the fee for ZP Bharti 2023
How to fill jilha parishad bharti 2023
What is the role of ZP Chairman