MPSC तर्फे ‘पोलीस उपनिरीक्षक’
मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023
(Join
WhatsApp group Join)
PSI Recruitment 2023
PSI Recruitment 2023 Maharashtra
Upcoming PSI Recruitment in Maharashtra
2024
PSI Exam Maharashtra
· एकुण भरती
निघालेल्या पदांची संख्या
· How many PSI vacancy are there in Maharashtra
एकुण 615 पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे.
·
पदांचे नाव व पदांनुसार पद संख्या
भरती निघालेल्या पदाचे नाव | पदांनुसार पदसंख्या |
पोलिस उपनिरिक्षक (PSI) | 615 |
एकुण जागा | 615 |
(Join
WhatsApp group Join)
·
अर्ज करण्यासाठी लागणारी शिक्षण योग्यता
·
What is the qualification for PSI exam
कोणत्याही शाखेतील पदवी + 04 वर्षे नियमित सेवा केलेली असणे किंवा 12वी उत्तीर्ण
+ 05 वर्षे नियमित सेवा केलेली असणे किंवा 10वी उत्तीर्ण+06 वर्षे नियमित सेवा
केलेली असणे.
(Join WhatsApp group Join)
·
कोणते पदाधिकारी अर्ज करू शकता
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील
सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई.
·
अर्ज करण्यासाठी दिलेली वयाची मर्यादा
03 October 2023 रोजी उमेदवाराचे वय 35 वर्ष असणे आवश्यक.
(
मागासवर्गिय उमेदवारांसाठी = 05 वर्षांची सुट )
·
अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क (Fees)
·
What is the Fee for PSI Recruitment 2023
( OPEN उमेदवारांसाठी = 544/- )
( मागासवर्गिय / अनाथ / आ.दु.घ. उमेदवारांसाठी = 344/- )
·
नोकरी लागण्याचे ठिकाण
महाराष्ट्र
·
ऑनलाइन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक
·
PSI form date 2023
03 October 2023 रोजी रात्री ( 11:59 ) पर्यंत उमेदवारांचे अर्ज स्विकारले जाईल.
(Join
WhatsApp group Join)
·
पुर्व परिक्षेची दिनांक
·
PSI Recruitment Exam Date
02
December 2023 रोजी पुर्व परिक्षा घेण्यात येईल
·
उपलब्ध परिक्षा केंद्र
मुंबई, छ. संभाजीनगर, पुणे,
नागपुर, नांदेड, अमरावती आणि नाशिक
·
मुख्य जाहिरात पाहण्यासाठी
·
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करू शकता
·
DRDO Recruitment 2023 Apply Link