आता विद्यार्थ्यांना मिळणार 20 रुपयामध्ये ’05’ लाखांचा विमा : What is the new scheme in Maharashtra 2023

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

* आता विद्यार्थ्यांना मिळणार
20 रुपयामध्ये ’05’ लाखांचा विमा *

What is the new scheme in Maharashtra 2023

  (Join What’s App Group)  

Join Telegram Group

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


महाराष्ट्र राज्य सरकारने
विद्यार्थ्यांसाठी एक नवीन विमा योजना जाहीर केली आहे. ही योजना शाळकरी व पदवी पर्यंतचे
शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. विशेष करून या विद्यार्थ्यांच्या
एका पालकाला देखील याचा लाभ घेता येणार असून याचा प्रीमियम फक्त 20 रुपयांपासून सुरू
होईल. यामध्ये विद्यार्थ्याला वैद्यकीय विमा तसेच अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्याच्या
उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत 16 ऑक्टोबर रोजी याबाबतची माहिती देत शासन निर्णय
जारी करण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार, ही योजना सरकारी किंवा अनुदानित महाविद्यालयात
शिकणार्या सर्व विद्यार्थ्यांना लागू होईल.

20 रुपयाचे प्रीमियम
भरल्यानंतर विद्यार्थ्याला एक लाख रुपयांचे वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे.
ही योजना एका वर्षासाठी लागू असेल. आणि 62 रुपयाच्या प्रीमियममध्ये एका वर्षाच्या कालावधीसाठी
5 लाख रुपयापर्यंत विमा कव्हरेज मिळेल. विद्यार्थ्याच्या अपघातानंतर उपचारांसाठी रूपये
2 लाख पर्यंतचे मेडिकल कव्हरेज हवे असेल तर 422 रुपये प्रीमियम भरावा लागेल.”
असं या आदेशात लिहिलेल आहे.

यात पुढे म्हटलेल आहे
की, “प्राथमिक विमाधारक सदस्य हा महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत
संलग्न, संबद्ध, प्रशासित, वर्गीकृत असलेल्या महाविद्यालय, संस्था किंवा विद्यापीठांमध्ये
शिकणारा विद्यार्थी असणे आवश्यक आहे. दुसरा विमा सदस्य विद्यार्थ्याचा शाळा किंवा कॉलेजमधील
प्रवेश अर्जावर नोंदणी असलेला पालक (आई किंवा वडील) असेल.”

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या योजनेसाठी राज्य सरकारने
ICICI Lombard इन्शुरन्स कंपनी आणि नॅशनल इन्शुरन्स कॉर्परेशन लिमिटेड या कंपन्यांची
निवड केलेली आहे. 20 रुपये व 422 रुपये प्रीमियम असलेल्या योजना या ICICI कंपनीमार्फत
असणार आहेत. तर 62 रुपये प्रीमियम असलेला पाच लाखांचा वैयक्तिक अपघाती विमा हा नॅचरल
इन्शुरन्स कंपनी मार्फत विद्यार्थ्याला मिळेल.

 

* या घटनांमध्ये विमा मिळणार
नाही *

बाळंतपणात, मोटार रॅली
मध्ये किंवा साहसी खेळांमध्ये सहभाग, गृहयुद्धात सहभाग, किंवा आत्महत्या करणे तसेच
आत्महत्येचा प्रयत्न करणे, गर्भधारणा, नक्षलवादी हल्ला सोडून झालेले इतर दहशतवादी हल्ले,
दारुच्या नशेमध्ये झालेली दुर्घटना, ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचे सेवन केल्याने
झालेली दुर्घटना, विमा लाभार्थीकडून झालेली हत्या, न्यूक्लिअर रेडिएशन अशा घटनांमध्ये
विद्यार्थ्यांना कुठलेही विमा संरक्षण मिळणार नाही.

 (Join What’s App Group)  

Join Telegram Group

कृपया ही
महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा.

 



Leave a Comment

Staff Nurse Job In Berlin Germany General Manager Sales And Marketing Job In Pagariya Auto LIC Insurance Agent Vacancy In Aurangabad Purchasing Manager Job In Singapore : Monthly Salary Upto 400,000 Insurance Agent Vacancy in TATA AIA Life : Monthly Salary Upto 1,02,000