Kalyan-Dombivli Municipal Corporation KDMC Recruitment 2023 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 135 पदांसाठी भरती

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकुण भरती निघालेल्या जागा

एकुण 135 जागांसाठी भरती

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव व पदसंख्या

भरती निघालेल्या पदाचे नाव

पदांनुसार पदसंख्या

वैद्यकीय
अधिकारी

69

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्टाफ
नर्स (महिला)

58

स्टाफ
नर्स (पुरुष)

08

एकुण जागा

135

 

पदांनुसार शिक्षण पात्रता

भरती निघालेल्या पदाचे नाव

पदांनुसार शिक्षण योग्यता

वैद्यकीय
अधिकारी

MBBS

स्टाफ
नर्स (महिला)

12वी उत्तीर्ण+GNM कोर्स किंवा
B.Sc (नर्सिंग)

स्टाफ
नर्स (पुरुष)

12वी उत्तीर्ण+GNM
कोर्स किंवा B.Sc (नर्सिंग)

 

पदांनुसार वयोमर्यादा

पदाचे नाव

वयोमर्यादा

01 September 2023 रोजी उमेदवाराचे वय खालिल प्रमाणे असणे
आवश्यक.

पद
क्र. 1

18 ते
70 वर्ष.

पद क्र. 2

 18 ते 65 वर्ष.

पद
क्र. 3

18 ते
65 वर्ष.

 

नोकरी लागण्याचे ठिकाण

कल्याण, डोंबिवली

 

अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क

कोणत्याही उमेदवारास
फिस नाही.

 

ऑफलाईल पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक

03 नोव्हेंबर 2023 पर्यंत
अर्ज करता येतील.



 

मुलाखतीसाठी दिलेले ठिकाण

आचार्य अंत्रे रंगमंदिर,
कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव
चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे

 

मुलाखतीची दिनांक व वेळ

03 नोव्हेंबर 2023
(12:00 PM ते 02:00 PM)

 

अधिकृत जाहिरात पहा

जाहिरात पहा

 








Leave a Comment

Staff Nurse Job In Berlin Germany General Manager Sales And Marketing Job In Pagariya Auto LIC Insurance Agent Vacancy In Aurangabad Purchasing Manager Job In Singapore : Monthly Salary Upto 400,000 Insurance Agent Vacancy in TATA AIA Life : Monthly Salary Upto 1,02,000