India Post Recruitment 2023 Eligibility, Qualification, Age Limit, apply link All details
एकुण भरती निघालेल्या जागा
एकुण 1899 जागांसाठी भरती
पदाचे नाव व पदसंख्या
भरती निघालेल्या पदाचे नाव | पदांनुसार पदसंख्या |
पोस्टल असिस्टंट | 598 |
सॉर्टिंग असिस्टंट | 143 |
पोस्टमन | 585 |
मेलगार्ड | 03 |
मल्टी टास्किंग स्टाफ | 570 |
एकुण जागा | 1899 |
पदांनुसार शिक्षण पात्रता
पद क्र.1 आणि 2 : (i) पदवीधर (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
पद क्र.3 आणि 4 : (i) 12वी उत्तीर्ण असणे. (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
पद क्र.5 : (i) 10वी उत्तीर्ण असणे. (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.
क्रिडा संबंधित पात्रता
पात्रता 1) राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
पात्रता 2) आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
पात्रता 3) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू
पात्रता 4) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
India Post Recruitment 2023 Age Limit
पदाचे नाव | वयोमर्यादा |
09 डिसेंबर 2023 रोजी उमेदवाराचे वय खालिल प्रमाणे असणे आवश्यक. | |
पद क्र. 1 ते 4 | 18 ते 27 वर्षापर्यंत |
पद क्र. 5 | 18 ते 25 वर्षापर्यंत |
SC / ST प्रवर्गातील उमेदवार = 05 वर्ष सुट OBC प्रवर्गातील उमेदवार = 03 वर्ष सुट |
नोकरी लागण्याचे ठिकाण
भारत.
अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क
General / OBC उमेदवारांसाठी = 1000/-
SC / ST / EWS / महिला / ट्रांसजेंडर = शुल्क नाही.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक
09 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येतील.
India Post Recruitment 2023 Notification PDF
India Post Recruitment 2023 Apply Online