एकुण भरती निघालेल्या जागा
एकुण 2,541 जागांसाठी भरती
पदाचे नाव व पदसंख्या
भरती निघालेल्या पदाचे नाव | पदांनुसार पदसंख्या |
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण | 124 |
तंत्रज्ञ 1 (पारेषण | 200 |
तंत्रज्ञ 2 (पारेषण | 314 |
विद्युत सहाय्यक (पारेषण | 1903 |
एकुण जागा | 2541 |
पदांनुसार शिक्षण पात्रता
पद क्र.1 = (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.2 = (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.3 = (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4 = ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार
पदांनुसार वयोमर्यादा
पदाचे नाव | वयोमर्यादा |
10 डिसेंबर 2023 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष असणे आवश्यक. | |
मागासवर्गिय उमेदवारांसाठी 05 वर्षांची सुट |
नोकरी लागण्याचे ठिकाण
महाराष्ट्र
अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क
पद क्र. 1, 2, 3 खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी = 600/-
मागासवर्गिय व आ.दु.घ उमेदवारांसाठी = 300/-
पद क्र. 4 खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी = 500/-
मागासवर्गिय व आ.दु.घ उमेदवारांसाठी = 250/-
ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक
mahatransco recruitment 2023 last date
10 डिसेंबर 2023 पर्यंत
अर्ज करता येतील.
अधिकृत जाहिरात पहा
ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी लिंक