एकुण भरती निघालेल्या जागा
एकुण 8,283 जागांसाठी भरती
पदाचे नाव व पदसंख्या
भरती निघालेल्या पदाचे नाव | पदांनुसार पदसंख्या |
ज्युनियर असोसिएट | 8283 |
एकुण जागा | 8283 |
पदांनुसार शिक्षण पात्रता
What is the qualification for SBI Bharti 2023
अर्ज करण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक.
पदांनुसार वयोमर्यादा
पदाचे नाव | वयोमर्यादा |
01 एप्रिल 2023 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्ष असणे आवश्यक. | |
SC OBC उमेदवार = 03 वर्ष सुट |
नोकरी लागण्याचे ठिकाण
भारत
अर्ज
करण्यासाठी लागणारे शुल्क
General / OBC / EWS
प्रवर्गातील उमेदवारांसाठी = 750/-
SC / ST / PWD /
ExSM प्रवर्गातील उमेदवारांसाठी = शुल्क नाही.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक
07 डिसेंबर 2023 पर्यंत
अर्ज करता येतील.
परिक्षा
1) पुर्व परिक्षा जानेवारी 2023 मध्ये होईल.
2) मुख्य परिक्षा फेब्रुवारी 2023 मध्ये होईल.
अधिकृत जाहिरात पहा
ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी लिंक
SBI Clerk Recruitment 2023 Apply Online