एकुण भरती निघालेल्या जागा
एकुण 42 जागांसाठी भरती
पदाचे नाव व पदसंख्या
भरती निघालेल्या पदाचे नाव | पदांनुसार पदसंख्या |
डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी) | 42 |
मॅनेजर (सिक्योरिटी) | |
एकुण जागा | 42 |
पदांनुसार शिक्षण पात्रता
sbi recruitment 2023 qualification
पद
क्र.1 : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) भारतीय सैन्यात कॅप्टनच्या रँकपेक्षा कमी
नसलेले अधिकारी किंवा भारतीय नौदल / हवाई दलात किमान 5 वर्षांच्या कमिशन्ड सेवेसह समकक्ष
रँक. अथवा सहाय्यक अधीक्षक / उपअधीक्षक / सहाय्यक कमांडंट / भारतीय पोलीस तसेच निमलष्करी
दलातील उप कमांडंटच्या दर्जापेक्षा कमी नसलेले अधिकारी अशा दलातील अधिकारी म्हणून किमान
5 वर्षांची सेवा अनिवार्य.
पद क्र.2 : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कमीत कमी 10 वर्षांच्या कमिशन्ड सेवेसह भारतीय
लष्करातील मेजर पदापेक्षा कमी किंवा भारतीय नौदल/वायुसेनामधील समतुल्य दर्जाचे अधिकारी.
किंवा भारतीय पोलीस / निमलष्करी दलातील उप-अधीक्षक अथवा उप कमांडंटच्या दर्जापेक्षा
कमी नसलेले अधिकारी अशा दलातील अधिकारी म्हणून किमान 10 वर्षांची सेवा अनिवार्य.
प्रवर्गानुसार पदसंख्या
प्रवर्ग | प्रवर्गानुसार पदसंख्या |
SC | 08 |
ST | 02 |
OBC | 11 |
EWS | 03 |
UR | 11 |
पदांनुसार वयोमर्यादा
पदाचे नाव | वयोमर्यादा |
01 एप्रिल 2023 रोजी उमेदवाराचे वय 25 ते 40 वर्ष असणे आवश्यक. |
नोकरी लागण्याचे ठिकाण
भारत.
अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क
General / OBC / EWS
प्रवर्गातील उमेदवारांसाठी = 750/-
SC / ST / PWD प्रवर्गातील
उमेदवारांसाठी = शुल्क नाही.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक
27 नोव्हेंबर 2023 पर्यंत
अर्ज करता येतील.
अधिकृत
जाहिरात पहा
ऑनलाईन
पध्दतीने अर्ज करण्यासाठी लिंक