ठाणे म.न.पा. तर्फे नर्स पदाच्या 100 जागांसाठी भरती “थेट
मुलाखत”
· एकुण भरती
निघालेल्या पदांची संख्या
एकुण 100 पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे.
·
पदांचे नाव व पदांनुसार पद संख्या
भरती निघालेल्या पदाचे
नाव = नर्स (परिचारिका)
·
अर्ज करण्यासाठी लागणारी शिक्षण योग्यता
1)
उमेदवार
12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
2)
GNM
किंवा B.Sc नर्सिंग कोर्स पुर्ण असणे आवश्यक.
3)
03
वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
·
अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क (Fees)
अर्ज
करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.
·
मुलाखतीची दिनांक करण्याची दिनांक
22 नोव्हेंबर 2023 रोजी
सकाळी 11:00 AM ला मुलाखत सुरू होईल.
·
मुलाखतीचे ठिकाण
कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी
समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी
पाचपाखाडी, ठाणे या ठिकाणी मुलाखत घेण्यात येईल.
·
अधिकृत जाहिरात पहा