District Court Recruitment 2023 : महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयामध्ये एकुण 5793 पदांसाठी भरती

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

  (Join What’s App Group)  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Join Telegram Group 

एकुण भरती निघालेल्या जागा

एकुण 5,793 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now




 

पदाचे नाव व पदसंख्या

भरती निघालेल्या पदाचे नाव

पदांनुसार पदसंख्या

लघुलेखक (श्रेणी-3)

714

कनिष्ठ
लिपिक

3495

शिपाई/
हमाल

1584

एकुण जागा

5,793

 


पदांनुसार शिक्षण पात्रता

 

पद क्र.  1 =  (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि मराठी
लघुलेखन 80 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन
40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 
(iv) MS-CIT किंवा समतुल्य

 पद क्र. 2 = (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन
30 श.प्र.मि.  (iv) MS-CIT किंवा समतुल्य

 पद क्र.3 =  किमान 7 वी परीक्षा उत्तीर्ण आणि त्याची शरीरयष्टी चांगली असावी.

 

पदांनुसार वयोमर्यादा

पदाचे नाव

वयोमर्यादा

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष असणे आवश्यक.

राखीव
प्रवर्गातील उमेदवारांसाठी = 5 वर्षांची सुट



 

नोकरी लागण्याचे ठिकाण

संपुर्ण महाराष्ट्र

 

अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी
= 1000/-

राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी
=  900/-

 

ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक

Maharashtra district court recruitment 2023 last date

18 डिसेंबर 2023 पर्यंत
अर्ज करता येतील.

 
  (Join What’s App Group)  

Join Telegram Group 

अधिकृत
जाहिरात पहा

 

जाहिरात पहा

 

ऑनलाईन
पध्दतीने अर्ज करण्यासाठी लिंक

 

येथे अर्ज करा.








Leave a Comment

Staff Nurse Job In Berlin Germany General Manager Sales And Marketing Job In Pagariya Auto LIC Insurance Agent Vacancy In Aurangabad Purchasing Manager Job In Singapore : Monthly Salary Upto 400,000 Insurance Agent Vacancy in TATA AIA Life : Monthly Salary Upto 1,02,000