एकुण भरती निघालेल्या जागा
एकुण 257 जागांसाठी भरती
पदाचे नाव व पदसंख्या
भरती निघालेल्या पदाचे नाव | पदांनुसार पदसंख्या |
पदवीधर अप्रेंटिस | 160 |
डिप्लोमा | 28 |
ट्रेड | 69 |
एकुण जागा | 257 |
पदांनुसार शिक्षण पात्रता
Rites recruitment 2023 qualification
पदवीधर अप्रेंटीस = B.E/B.Tech (सिव्हिल / इलेक्ट्रिकल / सिग्नल & टेलिकॉम / मेकॅनिकल / केमिकल / मेटलर्जी) किंवा BA / BBA /
B.Com
डिप्लोमा अप्रेंटिस = सिव्हिल
/ इलेक्ट्रिकल / सिग्नल & टेलिकॉम / मेकॅनिकल / केमिकल / मेटलर्जी इंजिनिरिंग डिप्लोमा.
ट्रेड अप्रेंटिस = ITI सिव्हिल / इलेक्ट्रिशियन / मेकॅनिक
/ वेल्डर / फिटर / टर्नर / प्लंबर / CAD ऑपरेटर / ड्राफ्ट्समन).
नोकरी लागण्याचे ठिकाण
संपुर्ण भारत.
अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क
कुठल्याही प्रवर्गातील
उमेदवारांसाठी शुल्क नाही.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक
What is the last date for railway vacancy 2023
20 डिसेंबर 2023 पर्यंत
अर्ज करता येतील.
अधिकृत
जाहिरात पहा
ऑनलाईन
पध्दतीने नोंदणी साठी
ऑनलाईन
पध्दतीने अर्ज करण्यासाठी लिंक