बृहन्मुंबई म.न.पा मध्ये “कनिष्ठ वकील” पदांची भरती
Mumbai Municipal
Corporation Junior Lawyer Recruitment 2024
BMC Junior Lawyer
Recruitment 2024
· एकुण भरती
निघालेल्या पदांची संख्या
एकुण 75
पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे.
·
पदांचे नाव व पदांनुसार पद संख्या
कनिष्ठ वकील
·
अर्ज करण्यासाठी लागणारी शिक्षण योग्यता
1) L.L.B
(2) 03/05 वर्षे अनुभव
·
अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क (Fees)
कोणत्याही
उमेदवारास शुल्क नाही.
·
ऑनलाइन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक
16 फेब्रुवारी 2024 पर्यंत उमेदवारांचे अर्ज
स्विकारले जातील.
· अर्ज सादर करण्याचा पत्ता
विधी अधिकारी, विधी विभाग,
तिसरा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका
कॉर्पोरेशन, महापालिका मार्ग,
फोर्ट, मुंबई 400 001.
·
जाहिरात व ऑनलाइन अर्ज
What is the work of Mumbai Municipal
Corporation
Who is the Commissioner of the BMC
Mumbai
How many members are there in Mumbai
Municipal Corporation
What is the full form of BMC
(Brihanmumbai Municipal Corporation)
Is BMC under state government