एकुण
भरती निघालेल्या जागा
एकुण 5,696 जागांसाठी भरती
पदाचे
नाव व पदसंख्या
भरती निघालेल्या पदाचे नाव | पदांनुसार पदसंख्या |
असिस्टंट लोको पायलट | 5696 |
5,696 |
पदांनुसार
शिक्षण पात्रता
10वी उत्तीर्ण + ITI (आर्मेचर & कॉइल वाइंडर
/इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
/ मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक
रेडिओ आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर)
किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग
डिप्लोमा/पदवी
पदांनुसार
वयोमर्यादा
पदाचे नाव | वयोमर्यादा |
01 जुलै 2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष असणे आवश्यक. | |
SC / ST उमेदवार = 05 वर्ष सुट OBC उमेदवार = 03 वर्ष सुट |
नोकरी
लागण्याचे ठिकाण
भारत
अर्ज
करण्यासाठी लागणारे शुल्क
General / OBC / EWS
उमेदवार = 500/-
SC / ST / ExSM /
Transgender / EBC / महिला उमेदवार = 250/-
ऑनलाईन
पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक
19 फेब्रुवारी 2024 पर्यंत
अर्ज करता येतील.
(11 : 59 PM पर्यंत)
अधिकृत जाहिरात पहा
ऑनलाईन
पध्दतीने अर्ज करण्यासाठी लिंक