एकुण भरती निघालेल्या जागा
एकुण 5347 जागांसाठी भरती
पदाचे नाव
विद्युत सहाय्यक
पदांनुसार शिक्षण पात्रता
(i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र
राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री)
अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
Maharashtra Vidyut Sahayyak 5347 vaccancy Recruitment 2024
पदांनुसार वयोमर्यादा
29 डिसेंबर 2023 रोजी उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 27 वर्ष असणे आवश्यक.
( मागासवर्गिय / आ.दु.घ उमेदवारास 05 वर्षांची सुट )
नोकरी लागण्याचे ठिकाण
महाराष्ट्र राज्य
अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी = 250/-
आ.दु.घ / मागासवर्गिय / अनाथ उमेदवारांसाठी = 125/-
ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक
20 March 2024 / 19 April 2024
परिक्षा
फेब्रुवारी / मार्च 2024 मध्ये घेण्यात येईल.
अधिकृत जाहिरात पहा
ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी लिंक