एकुण
भरती निघालेल्या जागा
एकुण 142 जागांसाठी भरती
पदाचे
नाव व पदसंख्या
भरती निघालेल्या पदाचे नाव | पदांनुसार पदसंख्या |
वैद्यकीय अधिकारी | 67 |
बहुउद्देशीय कर्मचारी | 75 |
एकुण जागा | 142 |
पदांनुसार
शिक्षण पात्रता
भरती निघालेल्या पदाचे नाव | पदांनुसार शिक्षण योग्यता |
वैद्यकीय अधिकारी | MBBS / BAMS व अनुभव |
बहुउद्देशीय कर्मचारी | 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+पॅरामेडिकल |
पदांनुसार
वयोमर्यादा
पदाचे नाव | वयोमर्यादा | |
पद क्र. 1 | 70 वर्षापर्यंत | |
पद | 18 ते 38 वर्ष. | |
मागासवर्गिय उमेदवारांसाठी 05 वर्ष | ||
नोकरी
लागण्याचे ठिकाण
कल्याण आणि डोंबिवली
अर्ज
करण्यासाठी लागणारे शुल्क
कोणत्याही उमेदवारास
फिस नाही.
ऑफलाईल
पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक
पद क्र 1 = 12 फेब्रुवारी
2024 पर्यंत अर्ज करता येतील.
पद क्र 2 = 14 फेब्रुवारी
2024 पर्यंत अर्ज करता येतील.
(10:30 AM ते 05:00
PM)
मुलाखतीसाठी
दिलेले ठिकाण
आचार्य अंत्रे रंगमंदिर,
कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव
चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे
मुलाखतीची दिनांक व
वेळ
———–
अधिकृत जाहिरात व अर्ज