एकुण
भरती निघालेल्या जागा
एकुण 1,729 जागांसाठी भरती
पदाचे
नाव व पदसंख्या
भरती निघालेल्या पदाचे नाव | पदांनुसार पदसंख्या |
वैद्यकीय अधिकारी गट-अ | 1729 |
1729 |
पदांनुसार
शिक्षण पात्रता
(i) वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य.
(ii) वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य.
पदांनुसार
वयोमर्यादा
पदाचे नाव | वयोमर्यादा |
31 जाने 2024 रोजी उमेदवाराचे वय 18/19 ते 38 वर्ष असणे आवश्यक. | |
मागासवर्गिय / अनाथ / आ.दु.घ उमेदवार = 05 वर्ष सुट |
नोकरी
लागण्याचे ठिकाण
महाराष्ट्र
अर्ज
करण्यासाठी लागणारे शुल्क
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी
= 1000/-
मागासवर्गिय / आ.दु.घ
/ अनाथ / दिव्यांग = 700/-
ऑनलाईन
पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक
15 फेब्रुवारी 2024 पर्यंत
अर्ज करता येतील.
18 फेब्रुवारी 2024
अधिकृत जाहिरात पहा
ऑनलाईन
पध्दतीने अर्ज करण्यासाठी लिंक