WhatsApp Group Join Now |
Telegram Group Join Now |
P
M Kisan 16 वा हप्ता या तारखेला मिळणार
नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजने अंतर्गत शेतक-यांना
2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. आणि हा हप्ता आता शेतकर्यांचा बँक खात्यात लवकरच जमा
होणार आहे. या संदर्भात महत्वाची नोटीस लागली असुन हा हप्ता कधी भेटणार याची घोषणा
करण्यात आलेली आहे.
P
M Kisan Yojna हप्त्याची तारिख
PM Kisan योजनेचा 16 वा हप्ता 28/02/2024 रोजी थेट
शेतकर्यांच्या बँक खात्यात टाकला जाणार आहे.