आपल्या देशाचे पंतप्रधार नरेंद्र मोदी यांच्या कडून PM Suryoday Yojna Maharashtra 2024 ची घोषणा करण्यात आली असून या योजनेची देशांतर्गत अंमलबजावणी केली जात असताना महाराष्ट्र राज्यातील एकुण सात जिल्ह्याचा PM Suryoday Yojna Maharashtra 2024 या योजनेच्या पहिल्या टप्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुमारे 25000 सोलार चे उद्दीष्टे घेउन या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील जवळपास 1,75,000 पावने दोन लाख घरांवरती सोलर बसविण्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार यासाठी कागदपत्रे सुध्दा कमी करण्यात आलेली आहेत.
PM Suryoday Yojana साठी अनुदान कसे दिले जाणार ? येथे पहा
PM Suryoday Scheme Details in Marathi या योजनेचा पहिला टप्पा राबवत असताना RTS म्हणजेच Rooftop Solar Yojna अंतर्गत 1 किलो वॅट पासुन ते 3 किलो वॅट साठी 40% अनुदान दिलं जातं आत याच योजने अंतर्गत 54,000 रूपयांच्या अनुदाना सह प्रधानमंत्री सुर्योदय योजना आता महाराष्ट्रामध्ये राबवली जाणार आहे.
Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) : प्रधानमंत्री फसल बिमा योजना की पुरी जानकारी जानिए
PM Suryoday Yojna Maharashtra 2024 पहील्या टप्प्यामधील जिल्ह्यांची नावे
प्रधानमंत्री सुर्योदय योजनेसाठी पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील छ. संभाजीनगर, नागपुर, पुणे, नाशिक, अकोला, नांदेड, लातुर या सात जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 25000 सोलर मार्च महिन्यापुर्वी लावण्याची सरकारची तयारी आहे. या योजनेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात येत आहे.
Staff Selection Commission SSC Recruitment 2024 : SSC मार्फत एकुण 4187 जागांसाठी भरती
PM Suryoday Yojna Maharashtra 2024 Portal / Website / Registration
PM Suryoday Yojana Maharashtra 2024 साठी अर्ज करण्यासाठी National Portal for Rooftop Solar आणि iSmart Solar या दोन्ही वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. परंतु iSmart Solar या पोर्टलवर अर्ज करणे फारद्याचे राहील.
Maharashtra Police Bharti 2024 Details In Marathi : Police Bharti 2024 Notification