महाराष्ट्र सरकार तर्फे आता वाळू व रेती मिळणार मोफत
Sand Booking Online Maharashtra
v महाराष्ट्र सरकार वाळू व रेती पुरविण्यासाठी सर्वंकश सुधारित रेती धोरण ना नफा ना तोटा या तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार.
v अनधिकृत उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याच्या उद्छेशाने शासनामार्फत ऑनलाईन
sand booking online maharashtra gov in पध्दतीने ग्राहकांना वाळू व रेती पुरविण्याबाबत सर्वंकष सुधारित रेती धोरणार मंत्रिमंडळाची मान्यता
v ना नफा ना तोटा या तत्वावरती महाराष्ट्र शासना तर्फे वाळू विक्री दर निश्चित करण्यात येणार
v वाळूचे उत्खनन तसेच उत्खननानंतर होणारी वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक टेंडर प्रोसेस असणार.
v मुंबई महानगर प्रदेशासाठी 1200/- रू. प्रति ब्रास म्हणजेच (रू.267/- प्रति मेटिक टन) तसेच मुंबई महानगर प्रदेश वगळून इतर क्षेत्राकरीता 600/- रू. प्रति ब्रास म्हणजेच (रू.133/- प्रति मेटिक टन)
इतकी स्वामित्वधनाची रक्कम असणार आहे.
v शासकीय घरकूल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना 5 ब्रास म्हणजेच (22.50 मेटिक टन रेती) मोफत दिली जाणार आहे.
2 thoughts on “Sand Booking Online Maharashtra : महाराष्ट्र सरकार तर्फे आता वाळू व रेती मिळणार मोफत संपुर्ण माहिती येथे”