ठाणे म.न.पा. तर्फे 289 जागांसाठी भरती “थेट मुलाखत”
· एकुण भरती
निघालेल्या पदांची संख्या
एकुण 289 पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे.
WhatsApp Group Join Now |
Telegram Group Join Now |
·
पदांचे नाव व पदांनुसार पद संख्या
स्त्रीरोग तज्ञ, बालरोग
तज्ञ, इलेक्ट्रिशियन, परिचारिका, प्रसाविका आणि इतर पदे
·
अर्ज करण्यासाठी लागणारी शिक्षण योग्यता
MBBS / MD / DNB / DCH / B.Sc (नर्सिंग) / ANM / GNM / MA / MSW / B.Pharm / HSC / B.Lib /
B.Sc / पदवीधर
·
अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क (Fees)
अर्ज
करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.
·
मुलाखतीची दिनांक करण्याची दिनांक
26, 27, 28, 29 फेब्रुवारी
& 01 मार्च 2024 मुलाखत होईल.
·
मुलाखतीचे ठिकाण
WhatsApp Group Join Now |
Telegram Group Join Now |
कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी
समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी
पाचपाखाडी, ठाणे या ठिकाणी मुलाखत घेण्यात येईल.
·
अधिकृत जाहिरात पहा