नमस्कार मित्रांनो आपल्याला माहित असेल राज्यात बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी 10th SSC Result 2024 निकालाची तारिख घोषित केली होती तेव्हा शिक्षणमंत्री म्हणाले होते दहावी परिक्षेचा निकाल येत्या 27 मे 2024 रोजी अपेक्षित आहे. तर त्यानुसार दहावी परिक्षेचा निकाल आज दुपारी 1:00 वाजता घोषित होणार आहे. निकाल कसा बघायचा तसेच मार्कशिट कशी डाऊनलोड करायची याची संपुर्ण माहिती आपण घेणार आहोत.
10th SSC Result 2024 पाहण्यासाठी आवश्यक असणारी माहिती
सर्वात आगोदर तुम्हाला तुमचा दहावी परिक्षेचा सिट नंबर विचारला जाईल.
त्यानंतर आईचे नाव विचारले जाईल.
Maharashtra SSC Result 2024 या वेबसाईटवर पाहु शकता 10th SSC Result 2024
https://mahresult.nic.in
https://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
Digi Locker च्या मदतीने SSC 10th Result 2024 कसा पहायचा
- सर्वात आगोदर Digilocker ऍ़प आपल्या फोन मध्ये इनस्टॉल करून घ्या.
- त्यानंतर मोबाईल नंबर तसेच इतर माहिती टाकून लॉगिन करून घ्या.
- त्यानंतर गरज पडल्यास तुमचा आधार कार्ड नंबर टाकून Aadhar Verification पुर्ण करून घ्या.
- आता डिगीलॉकरच्या डव्या साईडला Pull Partner Documents हा ऑप्शन निवडा.
- आता खाली तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हा ऑप्शन निवडायचा आहे.
- एवढे केल्यावर तुमच्या समोर SSC Marksheet असे लिहीलेले दिसेल. त्यावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरून विद्यार्थी मार्कशिट डाऊनलोड करू शकतो.
मुंबई उच्च न्यायालयामार्फत कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी पदासाठी भरती
Indian Navy Agniveer Bharti 2024 Notification, Apply Online