यूट्यूबला एआय आधारित बनवण्यासाठी अनेक फीचर्सची घोषणा करण्यात आली आहे, जे खासकरून व्हिडीओ क्रिएटर्ससाठी सादर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर एक ॲपदेखील जारी करण्यात आले आहे ज्याचे नाव यूट्यूब क्रिएट आहे.
Youtube Create App Features
यूट्यूबनं मेड इन यूट्यूब इव्हेंटमध्ये अनेक फीचर्स सादर केले आहेत ज्यांच्या मदतीनं व्हिडीओ आधीपेक्षा सहज एडिट आणि शेयर करता येईल. यूट्यूबवर व्हिडिओ बनवणार्यांसाठी युट्युबकडुन एक नवीन फीचर लाँच करण्यात येत आहे. हे फीचर आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित असेल. या Youtube Create App च्या माध्यमातून टेक्स्ट, फोटो, गाण्यांसह इतर मीडिया शोधण्याचा पर्याय मिळेल. यात ड्रीम स्क्रीनसह यूट्यूब क्रिएटपर्यंत अनेक फीचरचा समावेश आहे.
Youtube Create App Dream Screen
सर्वप्रथम ड्रीम स्क्रीनबद्दल जाणून घेऊया. हे नवीन जनरेटिव्ह एआय फीचर आहे ज्याच्या मदतीनं क्रिएटर्सना फक्त एक विचार टाइप करून शॉर्ट्स किंवा व्हिडीओमध्ये ऍड करता येईल.
Youtube Create App : हे फीचर नव्हे तर ॲप आहे.
Youtube Create App चा वापर करून कंटेंट क्रिएटर्सना चांगल्या प्रकारे एडिटींग करता येईल आणि त्यांचा बराच वेळ सुध्दा वाचेल. या ॲपमध्ये क्रिएटर्सना एडिटिंग आणि ट्रिमिंगसह ऑटोमॅटिक कॅप्शनिंग, व्हॉइस ओव्हर फीचर आणि फिल्टरसारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. यात रॉयल्टी-फ्री म्युझिक लायब्ररीचा देखील अक्सेस मिळेल. अशाप्रकारे अनेक एआय सपोर्टेड फीचर्स या ॲपमध्ये देण्यात येतील.
कोणत्या देशात उपलब्ध आहे हे Youtube Create App
हे ॲप सध्या यूएसए, सिंगापूर, भारत, जर्मनी, कोरिया, फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि इंडोनेशियासह काही निवडक मार्केट्समध्ये उपलब्ध झालं आहे. हे अँड्रॉइडवर बीटा स्टेजवर उपलब्ध आहे. हे एक फ्री ॲप आहे आणि तुम्ही हे प्ले स्टोरवर जाऊन इन्स्टॉल करू शकता. यासाठी फक्त तुम्हाला 'Youtube Create' एवढं सर्च करावं लागेल. सध्या beta व्हर्जनमध्ये असल्याने कंटेंट क्रिएटर्सना काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.
- Why My Laptop Is Very Slow And Hanging What To Do : How To Speed Up Laptop Windows 10, 11
- Vivo X100 Series Ultra is more waterproof than iPhone and can send messages without network
- India’s Top Secured Banks List in 2024 and Establishment : Best Banks In India
- Adani Enterprises will invest 80 thousand crores in the current financial year
YouTube Create App या ॲप्सना देणार टक्कर :
यूट्यूबच्या नवीन फीचर्सच्या घोषणेमुळे अनेक ॲप्सना टक्कर मिळू शकते. त्या फीचर्समुळे टिकटॉक आणि इन्स्टाग्राम रिल्सला यूट्यूब चांगली टक्कर देईल, कारण या दोन्ही ॲपमध्ये एडिटिंग ऑप्शन आहेत. तसेच खुद्द यूट्यूबचं व्हिडीओ एडिटिंग ॲप आल्यामुळे व्हीएन अॅप, कॅपकट आणि तर अनेक व्हिडीओ एडिटिंगकडे युजर्स दुर्लक्ष करू शकतात. यूट्यूबनं सांगितलं आहे की, सुमारे ७० बिलियनपेक्षा जास्त लोक रोज शॉर्ट्स पाहत आहेत. त्यामुळे नवीन एआय टूल्स लाँच करून जास्तीत जास्त युजर्सना आकर्षित करण्याचा इरादा आहे.
Table of Contents
FAQ
युटुब क्रिएटर कैसे बनाएं?
युट्युब क्रिएटर बनाने के लिए आपको सबसे पहले गुगल पर खाता खोलना होगा उसके बाद आपकी ईमेल आयडी तयार हो जाएगी उस इमेल आयडी काय इस्तेमाल करके आप युट्युब मे जाकर अपना खुद का युट्युब चॅनेल शुरू कर सकते हो.
क्या कोई यूट्यूब क्रिएटर ऐप है?
अभी अभी युट्युब की तरफ से एक नया ऍप लाँच किया गया है जिसका नाम YouTube Creator App है यह ऍप आपको शॉर्ट विडिओ बनाने मे मदत करता है और यह ऍप प्लेस्टोर पर उपलब्ध है आप उसे वहाँ से डाऊनलोड कर सकते है।
यूट्यूब क्रिएट क्या है?
सुट.सुब क्रिउट उक ऍ़न्लीकेशन का नाम है जिए एँप मे आपको शॉर्ट विडिओज बनाने मे और उन्हे एडिट करने मे मदत होगी। अगर आप कंटेंट क्रिएटर है तो आप जरूर यह ऍ़प इस्तेमाल करे।
यूट्यूब पर वीडियो बनाने के लिए क्या करना पड़ता है?
युट्युब पर विडियो बनाने के लिए आपको सबसे पहले गुगल पर खाता खोलना होगा जिसके बाद आपकी ईमेल आयडी तयार हो जाएगी उस इमेल आयडी काय इस्तेमाल करके आप युट्युब मे जाकर अपना खुद का युट्युब चॅनेल शुरू कर सकते हो. युट्यूब चॅनेल बन जाने के बाद आप उसी चॅनेल पर बहोत सारे विडियो बना सकते हो।
यूट्यूब चैनल बनाने में कितना खर्च आता है?
युट्युब चैनल बनाने में कुछ भी खर्चा नही आता है मतलब यह फ्री है बस आपको विडिओ बनाने के लिए एक अच्छे कैमरा और माईक की जरूरत पडेगी बस उसी पर आपको पैसे खर्च करने होंगे।
यूट्यूब ने क्रिएटर्स को पेमेंट करना कब शुरू किया?
युट्यूब ने क्रिएटर्स को पेमेंट करना दिसंबर 2007 मे शूरू किया उसके बाद बहोत से लोग युट्युब पर विडिओज बनाने लगे।