भारतीय नौदलामध्ये भरती जाहिर करण्यात आली आणि या भरतीची पदसंख्या तुर्तास निर्दिष्ठ करण्यात आलेली नसुन कोण या भरतीसाठी अर्ज करू शकणार आणि Indian Navy Sports Quota Bharti 2024 या भरतीसाठी दिलेली वयोमर्यादा, अर्ज शुल्क, नोकरीचे ठिकाण, शेवटची दिनांक, अर्ज करण्यासाठी लिंक आणि अधिकृत जाहिरात या सर्व गोष्टी या ब्लॉग च्या माध्यमातुन आपण पाहणार आहोत. आणि अशाच नोकरीच्या अपडेट मिळविण्यासाठी लगेच आमचा ग्रुप जॉईन करा.
Indian Navy Sports Quota Bharti 2024 Post
भारतीय नौदलामार्फत डायरेक्ट एंट्री चीफ पेटी ऑफिसर आणि डायरेक्ट एंट्री पेटी ऑफिसर या दोन पदासाठी भरती निघालेली असुन या पदांची पदसंख्या अजुन जाहिर करण्यात आलेली नाही. जाहिर केल्यानंतर ग्रुप वर कळवण्यात येईल. त्यासाठी ग्रुप जॉइन करा.
Rayat Shikshan Sanstha Vacancy 2024
पद
पदसंख्या
डायरेक्ट एंट्री पेटी ऑफिसर
—
डायरेक्ट एंट्री चीफ पेटी ऑफिसर
—
Indian Navy Sports Quota Bharti 2024 Eligibility
भारतीय नौदलामध्ये निघालेल्या खेळाडुंच्या भरतीसाठी 12 उत्तीर्ण असलेले अर्जदार अर्ज करू शकणार आहेत.
कोणत्या क्रीडा प्रकारांसाठी भरती
असे उमेदवार यात अर्ज करू शकतात ज्यांनी अंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्पर्धा, वरिष्ठ राज्य ऍ़थलेटिक्स, एक्वॅटिक्स, बॉक्सिंग, ऍथलेटिक्स, बास्केटबॉल, फुटबॉल, क्रिकेट, तलवारबाजी. आश्वरोहण, हॉकी, कबड्डी, हँडबॉल, कुस्ती, कलात्मक जिम्नॅस्टिक, व्हॉलिबॉल, गोल्फ, वेटलिफ्टिंग, टेनिस, रोइंग, शुटिंग, कयाकिंग व कॅनोइंग इत्यादी स्पधेत भाग घेतलेला आहे.
Indian Navy Sports Quota Bharti 2024 Age Limit
भारतीय नौदलामार्फत निघालेल्या भरतीला अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्म 01 नोव्हें 1999 ते 30 एप्रिल 2007 या कालावधी मध्ये झालेला असावा.
Application Fees
या भरतीला अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.
Indian Navy Sports Quota Bharti 2024 Last Date
या भरतीला अर्ज पाठवण्यासाठी दिलेली शेवटची मुदत 20 जुलै 2024 ला संपेल.
पोस्टाने अर्ज पाठवण्याचा पत्ता
द सेक्रेटरी, इंडियन नेवी स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड, सातवा मजला, चाणक्य भवन, एकत्रीकृत मुख्यालय, नवी दिल्ली 110021.
Indian Navy Sports Quota Bharti 2024 Important Links