रयत शिक्षण संस्थेमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती जाहिर करण्यात आली आणि ही भरती तब्बल 1192 जागांसाठी असुन कोण या भरतीसाठी अर्ज करू शकणार आणि Rayat Shikshan Sanstha Vacancy 2024 या भरतीसाठी दिलेली वयोमर्यादा, अर्ज शुल्क, नोकरीचे ठिकाण, शेवटची दिनांक, अर्ज करण्यासाठी लिंक आणि अधिकृत जाहिरात या सर्व गोष्टी या ब्लॉग च्या माध्यमातुन आपण पाहणार आहोत. आणि अशाच नोकरीच्या अपडेट मिळविण्यासाठी लगेच आमचा ग्रुप जॉईन करा.
Rayat Shikshan Sanstha Vacancy 2024 Post
रयत शिक्षण संस्थेमार्फत सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी भरती निघालेली असुन यात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ यांचा समावेश आहे.
Rayat Shikshan Sanstha Vacancy 2024
पद
विद्यापिठ
पदसंख्या
सहाय्यक प्राध्यापक
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ
347
शिवाजी विद्यापीठ
845
एकुण
1192
Rayat Shikshan Sanstha Vacancy 2024 Eligibility
या भरतीला अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी, पदवी, SET, NET Ph.D किंवा यासमान शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक.
Rayat Shikshan Sanstha Vacancy 2024 Age Limit
वयोमर्यादा तुर्तास जाहीर केलेली नसुन जाहीर झाल्यावर कळवण्यात येईल.
Application Fees
या भरतीला अर्ज करण्यासाठी अर्जशुल्क 200/- रूपये ठेवण्यात आलेले असुन सर्वांसाठी शुल्क समान असेल.
Rayat Shikshan Sanstha Vacancy 2024 Last Date
या भरतीला अर्ज करण्यासाठी दिलेली शेवटची मुदत 27 June 2024 ला संपेल.
Interview Date
या भरतीला अर्ज केलेल्या उमेदवारांची मुलाख 01 आणि 02 जुलै 2024 रोजी घेण्यात येईल.