स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत नुकतीच भरती जाहिर करण्यात आली आणि ही भरती तब्बल 17,727 पदांसाठी निघालेली आहे. तर कोणते उमेदवार या SSC CGL Bharti 2024 साठी अर्ज करू शकणार आणि या भरतीसाठी दिलेली वयोमर्यादा, अर्ज शुल्क, नोकरीचे ठिकाण, शेवटची दिनांक, अर्ज करण्यासाठी लिंक आणि अधिकृत जाहिरात या सर्व गोष्टी या ब्लॉग च्या माध्यमातुन आपण पाहणार आहोत. आणि अशाच नोकरीच्या अपडेट मिळविण्यासाठी लगेच आमचा ग्रुप जॉईन करा.
SSC CGL Bharti 2024 Vacancy
अ. क्र
पदाचे नाव
पात्रता
1
असिस्टंट सेक्शन ऑफिसर
पदवी
2
इन्स्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
पदवी
3
असिस्टंट / असिस्टंट सेक्शन ऑफिसर
पदवी
4
इन्स्पेक्टर
पदवी
5
सब इन्स्पेक्टर
पदवी
6
असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
पदवी
7
एक्झिक्युटिव असिस्टंट
पदवी
8
रिसर्च असिस्टंट
पदवी
9
सब इंस्पेक्टर CBI
पदवी
10
सब इन्स्पेक्टर / ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर
पदवी
11
ऑडिटर
पदवी
12
अकाउंटेंट
पदवी
13
डिविजनल अकाउंटंट
पदवी
14
ज्युनिअर अकाउंटेंट / अकाउंटेंट
पदवी
15
सॉर्टिंग असिस्टंट / पोस्टल असिस्टंट
पदवी
16
सिनियर एडमिन असिस्टंट
पदवी
17
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
पदवी
18
कर सहाय्यक
पदवी
19
सब इन्स्पेक्टर NIA
पदवी
20
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
पदवी + 12वी उत्तीर्ण
एकुण पदसंख्या 17,727
SSC CGL Bharti 2024 Eligibility
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत निघालेल्या पदांसाठी अर्ज पात्रता पदांनुसार वेगवेगळी आसुन कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी पदाची पात्रता पदवी + 12वी उत्तीर्ण (गणितात किमान 60% टक्के) किंवा कोणत्याही सांख्यिकीसह पदवी अशी आहे. आणि उर्वरीत पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात.
SSC CGL Bharti 2024 Age Limit
उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 तारखेनुसार मोजले जाईल आणि या भरतीसाठी वयोमर्यादा पदांनुसार वेगवेगळी देण्यात आलेली आहे. ती खालील प्रमाणे.
पद नं
वयोमर्यादा
1
20 व 18 ते 30 वर्षापर्यंत
2,3,4,5,6,7,8,10,13
18 ते 30 वर्षापर्यंत
9
20 ते 30 वर्षापर्यंत
20
18 ते 32 वर्षापर्यंत
11,12,14,15,16,17,18,19
18 ते 27 वर्षापर्यंत
SSC CGL Bharti 2024 Application Fees
Category
Fees
General, OBC
100/-
SC, ST, ExSm, PWD, Women
No Fees
SSC CGL Bharti 2024 Last Date
या भरतीला अर्ज करण्यासाठी दिलेली शेवटची मुदत 24 जुलै 2024 ला संपेल.