ठाणे म.न.पा. मध्ये 25 जागांसाठी भरती “थेट मुलाखत”
· एकुण भरती निघालेल्या
पदांची संख्या
एकुण 25 पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे.
·
पदांचे नाव व पदांनुसार पद संख्या
पदाचे नाव | पदसंख्या |
अधिव्याख्याता | 15 |
वैद्यकीय अधिकारी | 10 |
एकुण जागा | 25 |
·
अर्ज करण्यासाठी लागणारी शिक्षण योग्यता
पद क्र.1 = (i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2 = MBBS
·
अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क (Fees)
अर्ज
करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.
·
मुलाखतीची दिनांक
22 डिसेंबर 2023 रोजी
सकाळी 11:00 AM ला मुलाखत सुरू होईल.
·
मुलाखतीचे ठिकाण
कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी
समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी
पाचपाखाडी, ठाणे या ठिकाणी मुलाखत घेण्यात येईल.
·
अधिकृत जाहिरात पहा