एकुण
भरती निघालेल्या जागा
एकुण 68 जागांसाठी भरती
पदाचे
नाव व पदसंख्या
भरती निघालेल्या पदाचे नाव | पदांनुसार पदसंख्या |
पोलीस उप अधीक्षक/सहाय्यक | 06 |
उपसंचालक, तंत्रशिक्षण | 01 |
संचालक | 01 |
सहायक संचालक/संशोधन | 26 |
इतर मागास बहुजन कल्याण | 31 |
सहायक भूभौतिक तज्ञ | 03 |
एकुण जागा | 68 |
पदांनुसार
शिक्षण पात्रता
पद क्र.1 = (i) इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन
इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2 = (i) इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.3 = (i) जे संघाच्या सशस्त्र दलाचा सदस्य आहे जो कर्नल किंवा भारतीय
सैन्यात कोणतेही उच्च पद किंवा भारतीय नौदल किंवा भारतीय वायुसेनेमध्ये समतुल्य पद
धारण करत आहे किंवा ज्याने असे पद भूषवले आहे आणि ते विधिवत सेवानिवृत्त आहे. (ii)
पदवीधर
पद क्र.4 = (i) द्वितीय श्रेणी पदवी
(ii) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेच्या सोशल वर्क किंवा सोशल वेल्फेअर
ॲडमिनिस्ट्रेशनमधील दोन वर्षांचा पदव्युत्तर डिप्लोमा किंवा पदवी किंवा मान्यताप्राप्त
विद्यापीठाच्या सोशल वर्क किंवा सोशल वेल्फेअर ॲडमिनिस्ट्रेशनमधील द्वितीय श्रेणीचा
पदव्युत्तर डिप्लोमा किंवा पदवी.
पद क्र.5 = (i) पदवीधर (ii) सामाजिक
कल्याण विज्ञान किंवा सामाजिक कार्यातील पदवी
पद क्र.6 = (i) जिओफिजिक्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि
भूविज्ञान सह विज्ञान पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पदांनुसार
वयोमर्यादा
पदाचे नाव | वयोमर्यादा | |
01 April 2024 रोजी उमेदवाराचे वय खालिल प्रमाणे असणे आवश्यक. | ||
पद | 19 ते | |
पद क्र. 2 | 19 ते 45 वर्ष. | |
पद | 19 ते | |
पद क्र. 4 | 23 ते 38 वर्ष. | |
पद | 20 ते | |
पद क्र. 5 | 19 ते 40 वर्ष. | |
मागासवर्गिय, आ.दु.घ, अनाथ उमेदवारांसाठी 05 वर्षांची | ||
नोकरी
लागण्याचे ठिकाण
महाराष्ट्र
अर्ज
करण्यासाठी लागणारे शुल्क
पद
क्र 1, 2, 3 & 6 = खुला प्रवर्ग: ₹719/-
[मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
पद
क्र. 4 & 5 = खुला प्रवर्ग: ₹394/-
[मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
01 जानेवारी 2023 पर्यंत
अर्ज करता येतील.
अधिकृत जाहिरात पहा
पद | जाहिरात | |
पद क्र. 1 | ||
पद | ||
पद क्र. 3 | ||
पद | ||
पद क्र. 5 | ||
पद | ||
ऑनलाईन पध्दतीने अर्ज
करण्यासाठी लिंक
(12/12/2023
पासुन अर्ज करता येणार.)