पायलट व्हायचे आहे ! पायलट होण्यासाठी काय करावे लागेल ? : How to become a Pilot in india

       काहींची स्वप्नं लहानपणापासूनच ठरलेली असतात. काहीतरी वेगळं करण्याची काहींना आवड असते. त्यापैकी एक म्हणजे पायलट होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. तुम्हालाही १२ वी नंतरच पायलट बनायचे असेल तर पायलट ट्रेनिंग प्रोग्राम जॉईन करु शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ? जाणून घेऊ या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पायलट होण्यासाठी काय करावे लागेल? : how to become a pilot in india

    पायलट होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही १२ वी शास्त्र शाखेतून पूर्ण केलेलं असावं. पण काही पायलट ट्रेनिंग संस्था वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश देतात. त्यासाठी विद्यार्थ्यांचे वय कमीत कमी १७ वर्ष असले पाहिजे. पायलट बनायचे असल्यास फिटनेस प्रमाणपत्रा सह मेडिकल प्रमाणपत्रही द्यावे लागते.

पायलटचे एकुण किती प्रकार असतात? : How many types of pilots?

       एयरलाइन्स ट्रान्सपोर्ट पायलट, प्रायव्हेट पायलट, स्पोर्ट्स पायलट, फ्लाइट इन्स्ट्रक्टर आणि एयरफोर्स पायलट हे पायलटचे पाच प्रकार असतात. प्रत्येक प्रकाराच्या अभ्यासासाठी वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्था असतात.

       पायलट होण्यासाठी कोणते शिक्षण आवश्यक आहे? पायलट होण्यासाठी १२ वी नंतर कमर्शियल पायलट ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्यावा लागतो. यासाठी एक प्रवेश परीक्षा आणि मुलाखतही होते. मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झाल्यावर मेडीकल टेस्ट द्यावी लागते. या अभ्यासक्रमासाठी साधारणतः १५ ते २० लाख रुपये खर्च होतात.

पायलटला कोणती परिक्षा उत्तीर्ण व्हावी लागते : What test does a Pilot have to pass?

       भारतीय वायुदलातून पायलट बनण्यासाठी एन.डी.ए. National Defense Academy परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते आणि हा तीन वर्षांचा कोर्स पूर्ण झाल्यावर फ्लाइंग ट्रेनिंगमध्ये भाग घ्यावा लागतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पायलटला कोणती कामे करावी लागतात : What are the duties of a Pilot

       प्रवासी किंवा मालवाहू सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी विमान चालवणे तसेच ते नेव्हिगेट करणे यांसारखी कामे पायलटला करावी लागतात. यात विमानाच्या उड्डानाचे नियोजन करणे, उड्डान घेण्यापुर्वी हवामानाचा व वातावरणाचा आढावा घेणे, विमानाची योग्य तपासणी करणे, विमाणाच्या पार्ट्सची तपासणी करणे आणि उड्डाण कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देणे यासारखी अनेक कामे पायलटला उड्डाण घेण्यापुर्वी करावी लागतात.

       फ्लाइटमध्ये असताना किंवा वैमानिक विमान चालवत असताना, उपकरणांचा वापर करून नेव्हिगेट करतात, हवाई वाहतूक नियंत्रण, मॉनिटर सिस्टम सोबत संवाद साधत असतात आणि आपत्कालीन परिस्थिती मध्ये जलद कामे करणे आणि माहितीपूर्ण निर्णय घेत असताना प्रवाशांच्या सुरक्षेची योगय ती काळजी घेतात. विमाणाने उड्डाण घेतल्यानंतर, पायलट तपासणी करतात, त्यांची कागदपत्रे पूर्ण करतात आणि क्रू मेंबरची माहिती देत असतात. वैमानिकांना सतत प्रशिक्षण घेणे नेहमीच आवश्यक असते, उड्डान संदर्भातील नियम आणि तंत्रज्ञाना बद्दल अद्ययावत राहणे हे सुध्दा तितकेच आवश्यक असते.

       त्यासोबतच ग्राहक सेवा प्रदान करणे आवश्यक आहे. एका पायलटची भूमिका ही व्यावसायिक एअरलाइन, कार्गो पायलट ते लष्करी पायलट, कॉर्पोरेट पायलट पासुन हेलिकॉप्टर पायलटपर्यंत भिन्न असतात, ज्यासाठी तांत्रिक कौशल्ये असणे, द्रुत व स्पष्ट निर्णय घेणे, स्पष्ट संवाद साधणे, तपशीलाकडे लक्ष देणे आणि शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी असणे सुध्दा आवश्यक असते.

FAQ

पायलट होण्यासाठी किती वर्षे लागतात?

पायलट होण्यासाठी ठराविक 3 ते 4 वर्ष लागतात परंतु विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर ते निर्भर असते. म्हणुन काही जण लवकर होतात आणि काही जण उशिरा.

Who is best pilot in the world ?

Amelia Earhart, Chesley ‘Sully’ Sullenberger, General James H. Doolittle, Noel Wien, General Charles E. Yeager, Erich Hartmann, Baron Manfred Von Richthoven, Robert A. Hoover These are the best pilot in the world.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

Staff Nurse Job In Berlin Germany General Manager Sales And Marketing Job In Pagariya Auto LIC Insurance Agent Vacancy In Aurangabad Purchasing Manager Job In Singapore : Monthly Salary Upto 400,000 Insurance Agent Vacancy in TATA AIA Life : Monthly Salary Upto 1,02,000