SSC तर्फे दिल्ली पोलिस दलामध्ये 7547 कॉन्स्टेबल पदासाठी भरती
(Join
WhatsApp group Join)
SSC Recruitment 2023
Staff Selection Commission
Recruitment 2023
Staff Selection Commission Recruitment 2023
· एकुण भरती
निघालेल्या पदांची संख्या
एकुण 7547 पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे.
·
पदांचे नाव व पदांनुसार पद संख्या
भरती निघालेल्या पदाचे नाव | पदांनुसार पदसंख्या |
कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष | 4453 |
कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others) | 266 |
कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando) | 337 |
कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला | 2491 |
एकुण जागा | 7547 |
(Join
WhatsApp group Join)
·
अर्ज करण्यासाठी लागणारी शिक्षण योग्यता
·
Who is Eligible for SSC Vacancy 2023
कोणत्याही पदाला अर्ज करण्यासाठी उमेदवार 12वी
उत्तीर्ण असणे आवश्यक.
(Join WhatsApp group Join)
·
अर्ज करण्यासाठी दिलेली वयाची मर्यादा
01
July 2023 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष असणे आवश्यक.
(
SC / ST उमेदवारांसाठी = 05 वर्षांची सुट
)
(
OBC उमेदवारांसाठी = 03
वर्षांची सुट )
·
अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क (Fees)
General
/ OBC प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी = 100/-
(
SC / ST / Ex.SM / महिला उमेदवारांसाठी =
शुल्क नाही )
·
ऑनलाइन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक
·
What is the last date of Staff Selection Commission Form
2023
30
September 2023 पर्यंत उमेदवारांचे अर्ज स्विकारले जाईल.
(Join
WhatsApp group Join)
·
अधिकृत जाहिरात पाहा
·
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करू शकता
·
Staff Selection Commission Recruitment 2023 Apply Link