न्यु इंडिया
अश्युरन्स कंपनी तर्फे 450 जागांसाठी भरती
New India Assurance Company
Recruitment 2023
दररोजच्या अपडेट मिळविण्यासाठी या (
Join Telegram Group) Telegram
Group ला जॉइन व्हा.
दररोजच्या अपडेट मिळविण्यासाठी या (Join WhatsApp group Join) ला जॉइन व्हा.
·
एकुण भरती निघालेल्या पदांची संख्या
एकुण 450 पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आलेली
आहे.
·
पदांचे नाव व पदांनुसार पद संख्या
प्रशासकीय अधिकारी
(Journalist & Specialist)
Scale 1
·
अर्ज करण्यासाठी लागणारी शिक्षण योग्यता
60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी / पदव्युत्तर पदवी
किंवा B.E. / B.Tech. / M.E. / M.Tech (ऑटोमोबाईल / IT / कॉम्प्युटर सायन्स) किंवा
MCA किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी + ऑटोमोबाईल डिप्लोमा किंवा LLB / LLM किंवा
CA किंवा M.B.B.S / M.D. / M.S. / B.D.S / M.D.S / BAMS / BHMS
[SC / ST / PWD च्या उमेदवारांसाठी : 55% गुण]
·
अर्ज करण्यासाठी दिलेली वयाची मर्यादा
पदांनुसार |
01 ऑगस्ट |
SC / ST च्या उमेदवारांसाठी : 05 OBC च्या उमेदवारांसाठी : 03 वर्षांची |
·
अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क (Fees)
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी = 850
रु.
मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ उमेदवारांसाठी
= 100 रु.
·
नोकरी लागण्याचे ठिकाण
संपुर्ण भारत.
·
ऑनलाइन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक
21 ऑगस्ट 2023 पर्यंत उमेदवारांचे अर्ज स्विकारले जातील.
·
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक