‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ यांच्यातर्फे “जुनिअर इंजिनिअर” पदांच्या 1324 जागांसाठी भरती / Staff Selection Commission Junior Engineer Recruitment 2023

Staff Selection Commission Junior Engineer Recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Staff Selection Commission Junior Engineer Recruitment 2023

Ø  एकुण भरती निघालेल्या पदांची संख्या

एकुण 1324 पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे.

Ø पदांचे नाव व पदांनुसार पद संख्या 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अनुक्रमांक

पद

पदांनुसार पदसंख्या

1

ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1095

2

ज्युनिअर इंजिनियर (मेकॅनिकल)

31

3

ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल)

125

4

ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल
& मेकॅनिकल)

73

एकुण पद संख्या

1324

Ø   अर्ज करण्यासाठी लागणारी शिक्षण योग्यता

सिव्हिल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक.   

Ø  अर्ज करण्यासाठी दिलेली वयाची मर्यादा

पदांनुसार वयासाठीची मर्यादा

1 January 2023 रोजी
उमेदवाराचे वय
30 ते 32  वर्षे
असणे आवश्यक.

SC / ST च्या उमेदवारांसाठी  :   05 वर्षांची  सूट

OBC च्या उमेदवारांसाठी
 :
03 वर्षांची सूट

Ø   अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क (Fees)

General / OBC च्या उमेदवारांसाठी    =  100/-

SC / ST / PWD / ExSM / महिला उमेदवारांसाठी = शुल्क नाही. 

Ø  नोकरी लागण्याचे ठिकाण

संपुर्ण भारत.

Ø   ऑनलाइन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक

 16 ऑगस्ट 2023 पर्यंत उमेदवारांचे अर्ज स्विकारले जातील. ( रात्री 11 : 00 पर्यंत )

Ø   ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक 

अर्ज करा.

Leave a Comment

Staff Nurse Job In Berlin Germany General Manager Sales And Marketing Job In Pagariya Auto LIC Insurance Agent Vacancy In Aurangabad Purchasing Manager Job In Singapore : Monthly Salary Upto 400,000 Insurance Agent Vacancy in TATA AIA Life : Monthly Salary Upto 1,02,000