Mukyamantri Vayoshri Yojna मुख्यमंत्री वयोश्री योजने मार्फत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांणा मिळणार 3,000 रूपये.
नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना आता आपल्या महाराष्ट्रात सुध्दा लागु झालेली आहे. ज्यामध्ये 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 3000 रूपये मिळणार आहेत तसेच अजुन काही योजना ज्येष्ठ नागरिकांकरिता राबविण्यात येणार आहेत.
तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये अपंगत्व आलं, अशक्तपणा आला याचे निराकरण करण्यासाठी जी काही उपकरणे म्हणजेच चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्याती आवश्यक असतील ती खरेदी करण्यासाठी, मानसिक स्वास्थ्य संतुलनासाठी mukhyamantri vayoshri yojana प्रमाणे सर्व प्रकारच्या योजना राबवण्यात येणार आहेत. तसेच केंद्रात प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहेत.
Mukhyamantri Vayoshri Yojna योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड / मतदान कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
- स्वयं – घोषणापत्र
- शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेले इतर कागदपत्रे
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज कसा करावा? या सर्व गोष्टींची माहिती सरकारी पोर्टल तयार झाल्यानंतर What’s App आणि Telegram चॅनेलला टाकण्यात येईल.
2 thoughts on “Mukhyamantri Vayoshri Yojna : मुख्यमंत्री वयोश्री योजने मार्फत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांणा मिळणार 3,000 रूपये.”