सावधान व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट करणाऱ्यावर होणार गुन्हा दाखल ! Crime Branch Alert on Election Baground
दोन धर्मामध्ये किंवा जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होईल त्याबरोबरच महापुरुषांबद्दल बदनामी यासारखी पोस्ट व्हायरल करणाऱ्यां युसर्स विरुद्ध भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम 66 (C) तसेच भारतीय दंड विधान कायद्या अंतर्गत कलम 505 (2) यासह इतर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल यामध्ये आरोपीस 3 वर्ष ते 7 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद संविधानामध्ये आहे. अशी … Read more