Efforts Academy Job Vacancy 2024 : “एफर्ट्स अकॅडमीमध्ये” शिक्षक तसेच लिपिक पदासाठी भरती.
‘Efforts Academy’ ही शाळा शासनमान्य स्वयं अर्थ सहाय्यित शाळा असुन या शाळेमध्ये प्रायमरी तसेच हायस्कुल वर्गासाठी शिक्षकांची आवश्यकता असल्यामुळे येथे शिक्षण भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. संपुर्ण माहिती खालील प्रमाणे. Efforts Academy Job Vacancy 2024 Eligibility विषय विषयानुसार शिक्षण पात्रता विज्ञान 1) Bachelor of Science2) Bachelor of Education हिंदी 1) Master of Arts2) … Read more