निवडणूक निकालानंतर मोबाईल रिचार्ज महागणार : After the election result mobile recharge will be expensive
सध्या देशात पार पडत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून २०२४ रोजी लागणार असून त्यानंतर सामान्य माणसाला फटका बसण्याची शक्यता आहे. निवडणूक निकालानंतर मोबाईलचे रिचार्ज महागण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०२१ नंतर टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅनमध्ये वाढ केलेली नाही; मात्र निवडणूक संपताच मोबाईलच्या डेटा पॅकमध्ये २० ते २५ टक्के बाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात … Read more