Vi Sim 1 Rupees Offer Prepaid : या टेलिकॉम कंपनीने केला 1/- रूपयाचा प्लॅन लाँच
VI ने अलीकडेच रु. 1/- चा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. ही एकदम वेगळी योजना आहे. यामध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना कॉलिंग ऑफर करते. पण वैधता आणि डेटा नाही. ही एक अशी योजना आहे जी वापरकर्त्यांना एकमेकांशी कनेक्ट राहण्यास मदत करते. पण त्याचा काही विशेष फायदा होत नाही. ही योजना तुम्हाला कशी उपयोगी पडू शकते … Read more