आता आले नवीन आधार कार्ड : नेमका काय बदल झाला? चला तर पाहु.
New Aadhar Card Update and Download
भारत
सरकार च्या सुचनेनुसार आता आधार कार्ड मध्ये बदल करण्यात आला आहे अशी बातमी जर तुम्ही
ऐकली असेल तर ती माहिती योग्यच आहे. नेमका काय बदल झाला नवीन आधार कार्ड मध्ये तर पुढे
पाहुया
नेमका काय बदल झाला नवीन आधार कार्ड मध्ये?
What is the new Aadhar card update rule
1) 1) पहिला बदल म्हणजे जुन्या आधार कार्ड
वर सर्वात वरती जिथे पत्ता दर्शविला जात होता तेथे आता VTC हे नवीन ऍ़ड झालेले आहे.
VTC म्हणजे (Village, Town, City) व्हिलेज समोर तुमच्या गावाचे नाव दिसेल. टाऊन समोर
तुमचा राहता पत्ता दिसेल तसेच सिटी मध्ये तुमच्या शहराचे नाव दर्शविले जाईल. आणि त्याखाली PO म्हणजे पोस्ट ऑफिस येथे तुमच्या जवळचे पोस्ट
ऑफिस दर्शविले जाईल.
2) 2) दुसरा बदल म्हणजे तुम्ही आधार कार्ड
जेव्हा काढले ती तारीख आता आधार कार्डच्या समोरच्या दिशेला डाव्या बाजुस दिसेल.
3) 3) तिसरा बदल असा की तुमचे नाव आणि जन्म
तारिखेच्या खालच्या बाजुस एक बॉक्स च्या आकारात
सुचना दिलेली असेल ती सुचना म्हणजे आधार कार्ड हे ओळख दर्शविण्याचा पुरावा असुन येथे
कोणतेही ओव्हनरशीप तसेच जन्म दाखल्याचा पुरावा साध्य करत नाही.
4) 4) चौथा बदल असा की आधार कार्डच्या मागील
बाजुस तुम्ही आधार कार्ड कधी डाउनलोड केले ती तारिख दर्शविली जाईल.
5) 5) पाचवा बदल असा की आधार कार्डच्या मागील
बाजुस आधार नंबर च्या खाली आता VID नंबर दर्शविला जाणार आहे. जो आगोदर समोरच्या बाजुस
होता.
आधार कार्ड डाऊनलोड
करण्यासाठी खालिल लिंकचा उपयोग करू शकता.
New Aadhar Card
Download Link