न्यायालया मध्ये निघणार
15,000 पेक्षा जास्त जागासाठी भरती पहा संपुर्ण माहिती
मा. उच्च न्यायालयातील जनहित याचिका आदेशान्वये न्यायिक अधिका यांची नवीन पदे
निर्माण करण्याच्या सदर प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करून निर्णय घेण्याबाबत निर्देश
देण्यात आलेले आहेत.
मा. NCMS समितीने न्यायिक अधिका यांची
3211 पदांची शिफारस करतांना राज्यात न्यायिक अधिका यांची 2012 पदे मंजूर होती. सद्याच्या
स्थितीत राज्यामध्ये न्यायिक अधिका यांची 2360 एवढी मंजूर पदे आहेत. मा. District
Court Maharashtra State Bharti SCMS समितीने शिफारस केल्यानंतर राज्यामध्ये न्यायिक
अधिका यांची 348 पदांची निर्मिती यापुर्वीच झालेली असल्यामुळे 3211-348=2863 न्यायिक
अधिका यांच्या 2863 पदांची व त्या अनुषंघाने लागणा या सहायभूत कर्मचारी संवर्गातील
पदांची निर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
पद तपशिल
Permanent Job Vaccancy ( नियमित
पदे )= 11,000
Contract Based = 5803
न्यायिक अधिका यांची संवर्गनिहाय
नियमित पदांचा तपशील
पदनाम | पदनिहाय | पद |
जिल्हा न्यायाधीश | 1,44,840 | 527 |
दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ) | 1,11,000 ते 163030 | 652 |
दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ) | 77,840 | 1684 |
वरील माहिती ही शासकीय जीआर च्या माध्यमातुन दिलेली
असुन अजुन अधिकृत जाहिरात आलेली नाही. अधिकृत जाहिरात या महिन्यात किंवा मार्च महिन्यात
येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.