आपण आज Rojgar Sangam Bhatta Maharashtra या योजनेसंबंधी संपुर्ण माहिती पाहणार आहोत. शिंदे सरकार द्वारे सूरू केलेल्या या रोजगार संगम योजनेद्वारे बेरोजगार तरुणांना प्रत्येक महिन्याला 5000 रूपये मदत म्हणुन मिळणार आहेत. रोजगार संगम योजना कोणासाठी पात्र असणार. निकश काय पैसे कसे मिळणार या संबंधी संपुर्ण माहिती येथे मिळणार आहे त्यामुळे कृपया माहिती काळजीपुर्वक बघा आणि तुम्ही जर बेरोजगार तरूण आहात तर नक्कीच या योजनेसाठी अर्ज करा. आणि या योजनेचा लाभ घ्या.
- लेक लाडकी योजना महाराष्ट्रातील मुलींना आता मिळणार 1 लाख 1 हजार रूपये
- आता मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार; Ayushman Bharat Yojana काय आहे
- पोस्ट ऑफिस PPF योजना गुंतवणुक किमान 500/- आणि मिळकत 40 लाखा पर्यंत
- महाराष्ट्र सरकार तर्फे आता वाळू व रेती मिळणार मोफत संपुर्ण माहिती येथे
Rojgar Sangam Yojana चा उद्देष्य काय आहे ?
Rojgar Yojna Maharashtra योजनाद्वारे राज्यातील जे बेरोजगार तरूण आहेत त्यांना रोजगाराच्सया संधी उपलब्ध करून देणे. बेरोजगार तरूणांना आर्थिक साहाय्य करणे. कुटुंबातील सदस्यांना नोकरी मिळवूण देणे तसेच महिलांना स्थानिक स्थरावर नोकरी मिळवूण देणे. कौशल्य नसलेल्या तरूणांना प्रशिक्षण देणे रोजगार संगम योजनेचा उद्देष्य
आहे
रोजगार संगम योजनेची पात्रता काय आहे?
रोजगार संगम योजना महाराष्ट्र योजनेला अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा इतर राज्यातील तरूण या योजणेस पात्र असणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्ष असणे आवश्यक आहे. आणि अर्जदार किमाण 5वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Rojgar Sangam Yojana साठी आवश्यक कागदपत्रे
Rojgar Sangam Yojna For 12th Pass योजनेला अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे स्वत:चे आधारकार्ड, रहिवासी, EWS प्रमाणपत्र, बॅाकेचे पासबुक, मो. नंबर, ई-मेल, पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्र असणे आवश्यक आहे. इतर कोणाचेही कागदपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.
रोजगार संगम योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज कसा करावा?
रोजगार संगम योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या
योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरती https://rojgar.mahaswayam.gov.in येथे जाऊन अर्ज करू शकता. या वेबसाईटवर Apply Online येथे क्लिक करा त्यांनंतर Sign Up येथे क्लिक करूण आपली नोंद करूण घ्या. त्यांनंतर योजनेसंबंधित फॉर्म प्रदर्शित होईल हा फॉर्म काळजीपुर्वक भरूण घ्या.
अर्ज करताना मोबाईल OTP आवश्यक आहे. त्यामुळे फॉर्म भरताना मोबाईल सोबत ठेवा तसेच मोबाईल नंबर उमेदवाराच्या आधारकार्डला लिंक असणे आवश्यक आहे. Sangam Yojna फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरूण घ्या आणि भरुण झाल्यावर पुन्हा एकदा पडताळुन पहा कारण फॉर्म सबमिट केल्यावर माहिती पुन्हा एडिट करता येत नाही. त्यानंतर अर्ज Submit करा. एवढे केल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट होईल.
रोजगार संगम योजनेमधुन तरूणांना किती रूपये मिळतात.
अर्ज केलेल्या उमेदवारास दरमहा 5,000 रूपये म्हणजेच एका वर्षाला 60, हजार रूपये मिळतात.