एसटी बस म्हणजे सर्वात जुनी तसेच सर्वसामान्यांना परवडणारी प्रासासाठीची लालपरी आता बदलत्या काळानुसार या बसमध्ये प्रगती होत असून आता एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना घरबसल्या एसटी बसचे तिकीट उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने एसटीने ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक, अपंग नागरिक अशा नागरिकांना खुप फायदा होणार असुन सर्वसामान्य नागरिकांना सुध्दा याचा भरपुर फायदा होणार आहे.
- लेक लाडकी योजना महाराष्ट्रातील मुलींना आता मिळणार 1 लाख 1 हजार रूपये
- आता मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार; Ayushman Bharat Yojana काय आहे
- पोस्ट ऑफिस PPF योजना गुंतवणुक किमान 500/- आणि मिळकत 40 लाखा पर्यंत
- महाराष्ट्र सरकार तर्फे आता वाळू व रेती मिळणार मोफत संपुर्ण माहिती येथे
- हा फोन आहे आयफोन पेक्षा जास्त वॉटरप्रुफ आणि नेटवर्क, वायफाय शिवाय पाठवू शकतो मेसेज
या वेबसाईट बरोबर या ॲपने करा एसटी बसचे तिकीट बूक : ST Bus Ticket Booking Website And Application
- प्रवाशांना एसटी बसचे घरबसल्या ऑनलाईन तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळा मार्फत npublic.msrtcors.com ही अधिकृत वेबसाइट बनवण्यात आलेली असुन. या वेबसाईटच्या मदतीने प्रवाशी एसटी बसचे घरबसल्या तिकीट काढू शकणार आहेत.
- एसटी प्रवाशांना घरबसल्या ऍ़प च्या मदतीने तिकीट काढायचे असल्यास प्लेस्टोअर वर MSRTC Bus Reservation या नावाने Application उपलब्ध करून देण्यात आलेली असुन हे ऍ़प डाऊनलोड करून या ऍ़प च्या मदतीने सुध्दा प्रवाशी एसटी बसचे तिकीट काढू शकणार आहेत.
अडचण आल्यास ‘या’ क्रमांकावर करा संपर्क : MSRTC Contact Number
- एसटी बसचे ऑनलाइन तिकीट काढताना जर प्रवाशांना तांत्रिक अडचण येत असेल तर प्रवाशांना 7738087103 या क्रमांकावर संपर्क साधावा लागेल. या क्रमांकावर फोन केल्यास प्रवाशांच्या अडचणिंचे निराकरण एसटी महामंडळच्या कर्मचार्यांकडून करण्यात येणार आहे. तसेच या क्रमांकावर प्रवासी २४ तास मध्ये कधीही फोन लाऊ शकतात.
- जर एखाद्या प्रवाशाला ऑनलाइन तिकिट काढताना पैसे भरून सुध्दा तिकीट नाही मिळाले तर अशा समस्यांसाठी 0120 4456456 हा क्रमांक एसटी महामंडळाने प्रवाशां च्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी दिला आहे.
एसटी बसच्या ऑनलाईन तिकीटामुळे सवलतींचा मिळणार लाभ : ST Bus Ticket Book Online
एसटी बसचे ऑनलाईन पध्दतीने सर्वसामान्य तिकीट तर मिळेलच पण तयाचबरोबर प्रवाशांना अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती अशा सरकार मार्फत देण्यात आलेल्या विविध सवलतींचे देखील आगाऊ आरक्षण मिळू शकते.