पोस्ट ऑफिस PPF योजना गुंतवणुक किमान 500/- आणि मिळकत 40 लाखा पर्यंत
Post Office PPF Scheme In Marathi
पोस्ट ऑफिसच्या भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) खात्या बद्दल तुम्हाला माहितच असेल याचा कालावधी हा पंधरा वर्षाचा असतो. यामध्ये गुंतवणुकदार हा आपल्या Post Office PPF खात्यामध्ये पैसे गुंतवुन म्हणजेच जमा ठेवत असतो आणि गुंतवणुकदाराला जमा ठेवलेल्या पैशावर व्याज मिळत असते. सध्याच्या घडीला याचा व्याज दर हा 7.1% आहे. Post Office PPF Scheme चा लाभ घेण्यासाठी गुंतवणुकदाराला वर्षाला किमान 500 रूपया पासुन ते 1,50,000 पर्यंत पैसे जमा ठेवता येतात ते पैसे हप्त्यांमध्ये भरण्याची सुध्दा सुविधा असते.
Post Office PPF Scheme 15 Years Elligibility
· गुंतवणुकदार भारतीय नागरिक असणे बंधनकारक.
· अल्पवयीन मुले पालकांच्या मदतीने खाते उघडू शकता.
किमान तसेच कमाल ठेवीची रक्कम
Benefits of PPF Account in Post Office
1. अर्जदार वर्षभरात किमान 500 ते 1,50,000 पर्यंत ठेव जमा करू शकता.
2. आथिक वर्षामध्ये उमेदवार कितीही हप्त्यांमध्ये पैसे जमा करू शकता.
3. खाते कॅश किंवा चेक दोन्ही पध्दतीने उघडू शकता.
4. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत ठेवी वजावटीसाठी पात्र ठरतात.
कोणत्या परिस्थितीमध्ये Post Office PPF खाते बंद होऊ शकते
§ जर कोणत्याही आथिक वर्षात किमान 500 रूपये जमा न केल्यावर खाते बंद केले जाईल.
§ बंद झालेल्या खात्यावर कर्ज काढता येणार नाही.
किती पैसे भरले तर किती पैसे मिळतील
2 thoughts on “Best Post Office PPF Scheme In Marathi : पोस्ट ऑफिस PPF योजना गुंतवणुक किमान 500/- आणि मिळकत 40 लाखा पर्यंत”