आता विहिरीला मिळणार 4 लाखांपर्यंत अनुदान ! जलयुक्त शिवार प्रत्येक शेताला पाणी अभियान पहा संपुर्ण माहिती !
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदण्याकरिता Jalyukt Shivar Abhiyan मार्फत महाराष्ट्र शासन चार लाखा पर्यंतचे अनुदान देते. अनुदानासाठी मंजुर निधी असताना विहीर खोदण्याची प्रक्रिया मात्र पुरेशी होत नाही. त्यामुळे राज्य शासनाने आता ग्रामपंचायतीने खोदाईचे किमान १५ प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या असून ग्रामविकास विभागाच्या सूत्रांच्या म्हणण्या नुसार, या वेळेस राज्यामध्ये दुष्काळ असल्या कारणाने शेतकऱ्यांचा कल विहीर … Read more