कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी ! यंदा कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 12 टक्क्यांनी वाढ !
शासनाच्या एका सर्वेक्षणामधुन असे समोर आले आहे की, भारतातील कंपन्या या वर्षी 12 टक्यांनी पगारवाढ देण्यास तयार आहेत. कारण कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल चांगले करायचे आहे. कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी 9 ते 12 टक्क्यांनी कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळण्याची शक्यता मिंट अँड शाइन या कंपनीने हे सर्वेक्षण केलेले आहे यानुसारच यंदा कर्मचाऱ्यांना 9 ते 12 टक्के … Read more